श्रावण स्पेशल – उपवासाला बटाटा खाण्याचे फायदे?

आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये हमखास असणारी गोष्ट म्हणजे कांदे आणि बटाटे. बटाटा ही एक अशी वस्तू आहे, जी अडीनडीला भाजी नसल्यावर आपल्या कामास येते. परंतु खासकरुन उपवासाच्या दिवसांमध्ये बटाट्याचे महत्त्व हे अधिक वाढते. बटाटा सालीसकट खावा की साल काढून खावा यावर आपण अनेक चर्चा ऐकल्या असतील. उपवासाच्या वेळी बटाटे सालीसह खावेत जेणेकरून शरीरात पोषक तत्वांची कमतरता … Continue reading श्रावण स्पेशल – उपवासाला बटाटा खाण्याचे फायदे?