Mahashivratri- आपल्या आहारामध्ये साबुदाणा का असायला हवा! साबुदाण्यातील शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे जाणून घ्या

भारतीय घरांमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ हे काहीना काही निमित्ताने किंवा दिवसाच्या महत्त्वाने आपल्या आहारात असतात. साबुदाणा हा पदार्थ त्यापैकी एक. उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा असे खूप सारे साबुदाण्याचे पदार्थ आपण खातो. खासकरुन उपवासाला खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा सर्वात जास्त वापरला जातो? हा असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का. उपवासामध्ये पोट भरण्याशिवाय साबुदाण्याचे खूप महत्त्वाचे … Continue reading Mahashivratri- आपल्या आहारामध्ये साबुदाणा का असायला हवा! साबुदाण्यातील शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे जाणून घ्या