शिळा भात फेकण्यापूर्वी जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदे, वाचा

घरी शिळा भात राहिल्यावर, काही घरांमध्ये या भातापासून फोडणीचा भात तयार केला जातो. परंतु काही वेळा मात्र अनेकजण हा भात फेकून देतात. परंतु या फेकून देण्यात येणाऱ्या भातामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. शिळा भात हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो. शिळा भातामध्ये पचन आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले अनेक पोषक … Continue reading शिळा भात फेकण्यापूर्वी जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदे, वाचा