तोंडावर लघवी केली, व्हायरसचं इंजेक्शन दिलं! भाजप आमदारावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल

कर्नाटकमधील भाजप आमदार मुनीरत्न नायडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 40 वर्षीय महिलेने मुनीरत्न यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. आमदाराने आपल्या तोंडावर लघवी करून प्राणघातक व्हायरसचे इंजेक्शन दिले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी आरएमसी यार्ड पोलीस ठाण्यात … Continue reading तोंडावर लघवी केली, व्हायरसचं इंजेक्शन दिलं! भाजप आमदारावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल