Crime news – मुलगा शिकवणीला गेला, तो परतलाच नाही; प्रोफेसर वडिलांचा फोन खणाणला अन्…
बंगळुरूमध्ये दिवसाढवळ्या शाळकरी मुलाचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निश्चिथ (वय – 13) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बंगळुरूतील बैनरघट्टा भागातील कग्गलिपुरा रस्त्यावर सापडला. यानंतर एकच खळबळ उडाली. निश्चिथ हा एका खासगी कॉलेजच्या प्रोफेसरचा मुलगा होता. 30 जुलैला सायंकाळी पाचच्या सुमारास शिकवणीसाठी घराबाहेर … Continue reading Crime news – मुलगा शिकवणीला गेला, तो परतलाच नाही; प्रोफेसर वडिलांचा फोन खणाणला अन्…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed