सहा महिन्यानंतर तिच्या मृत्यूचे रहस्य उलगडले, डॉक्टर पतीनेच कट रचून केली हत्या
बेंगळुरु एक धक्कादायक घटना घडली आहे. एका डॉक्टरने आपल्या डॉक्टरकीचा उपयोग करुन आपल्याच पत्नीची हत्या केली आहे. आधी हा मृत्यू नैसर्गिक सांगण्यात आला त्यांनंतर सहा महिन्यांनी शवविच्छेदन अहवालात एनस्थेशियचे ड्रग सापल्यानंतर हत्येचा खुलासा झाला . पोलिसांनी आरोपी नवऱ्याला मणिपाल येथून अटक केली आहे. कृतिका रेड्डी असे मृत महिलेचे नाव आहे. त्या बंगळुरूमधील व्हिक्टोरिया रुग्णालयामध्ये त्वचारोगतज्ज्ञ … Continue reading सहा महिन्यानंतर तिच्या मृत्यूचे रहस्य उलगडले, डॉक्टर पतीनेच कट रचून केली हत्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed