दोघांना दांडक्याने मारहाण, ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास भाग पाडले…; बेंगळुरूमध्ये FIR दाखल

बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन तरुणांना अज्ञातांनी मारणहाण केली. एवढचं नाही तर त्यांना “जय श्रीराम”च्या घोषणा देण्यास भाग पाडले, असा आरोप पीडित तरुणांनी केला आहे. यासंदर्भात पीडित तरुणांनी बंगळुरू पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली आहे. जमीर असे या पीडित तरुणाचे नाव आहे. तो संपिगेहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेकॅनिक म्हणून काम करतो. पीडित … Continue reading दोघांना दांडक्याने मारहाण, ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास भाग पाडले…; बेंगळुरूमध्ये FIR दाखल