प्रेमाची तिरंगी लढत! प्रेयसिला त्रास दिला म्हणून बॉयफ्रेंडने तिच्या X ला चोपलं

बंगळुरूच्या सोलादेवनहल्ली परिसरात मारहाणीची घटना समोर आली आहे. कुशल नावाच्या एका तरुणाला 10 ते 12 जणांच्या टोळीने बेदम मारहाण केली. या हल्लेखोरांनी तरुणाला निर्वस्त्र करून मारल्याने त्याच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत झाली आहे. हे इतक्यावरच थांबलं नाही तर, हल्लेखोरांनी तरुणाला मारत असताना त्याचा व्हिडीओ देखील बनवला. सदर प्रकरणाची सध्या कसून चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Continue reading प्रेमाची तिरंगी लढत! प्रेयसिला त्रास दिला म्हणून बॉयफ्रेंडने तिच्या X ला चोपलं