बंगळुरूत विजयाचा जल्लोष क्रिकेटप्रेमींच्या जिवावर, चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू; 33 जखमी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने 18 वर्षांत पहिल्यांदाच आयपीएल चषकावर नाव कोरले. मात्र ‘आरसीबी’ संघाच्या विजयोत्सवाला बंगळुरूत गालबोट लागले. चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयाचा जल्लोष क्रिकेट प्रेमींच्या जिवावर बेतला असून लाखोंची गर्दी उसळल्यामुळे स्टेडियमचे गेट तुटले आणि भयंकर चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला. तर 33 वर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काहीची प्रकृती गंभीर असून मृतांची संख्या … Continue reading बंगळुरूत विजयाचा जल्लोष क्रिकेटप्रेमींच्या जिवावर, चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू; 33 जखमी