Iran Israel War – ट्रम्पला इराणचा फक्त ‘फोर्डो’ नष्ट करायचा होता! नेत्यानाहू FINISH THE JOB म्हणत काय म्हणाले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना फक्त इराणच्या फोर्डो अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करायचा होता. पण इस्रायल मात्र इराणच्या अणुप्रकल्पाचा सर्वनाश करण्यावर ठाम होते. याकरता नेत्यानाहू यांनी जवळपास आठवडाभर ट्रम्पसह अमेरिकन प्रशासनाला पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. हाच काळ होता जेव्हा ट्रम्प मीडियाला सांगत होते की, त्यांना निर्णय घेण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. इराणचे सर्वात महत्त्वाचे अणुऊर्जा … Continue reading Iran Israel War – ट्रम्पला इराणचा फक्त ‘फोर्डो’ नष्ट करायचा होता! नेत्यानाहू FINISH THE JOB म्हणत काय म्हणाले