Photo – FD वर उत्तम व्याज देणाऱ्या टॉप 5 बँका

गुंतवणुकीच्या दृष्टीने मुदत ठेव (Fixed Deposits) हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. यामध्ये गुंतवणूक करणं हे सुरक्षित असतं, मात्र शेअरबाजाराच्या तुलनेत यात परतावा कमी मिळतो. मात्र सुरक्षित असल्याने बहुसंख्य लोक याच मार्गाने गुंतवणूक करत असतात.  यामध्ये मुदत संपत असताना आपल्याला किती पैसे मिळणार हे निश्चितपणे माहिती असतं. सर्वसामान्यांपेक्षा वरिष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त व्याज मिळत असतं.  प्रत्येक बँकांचे एफडीवरील व्याज दर हे वेगवेगळे आहेत.  आपण पाहूयात उत्तम व्याज देणाऱ्या टॉप 5 बँका कोणत्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या