Health Tips – वजन कमी करण्यासाठी ‘या’ भाकरीचा आहारात समावेश करा, मिळतील खूप सारे फायदे

अनेकदा आपल्या घरामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर हा प्रामुख्याने होत असतो. परंतु गव्हाव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी खाणे देखील खूप फायदेशीर आहे. ही भाकरी खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत राहतेच, शिवाय त्याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासूनही आराम मिळतो. श्रावण स्पेशल – श्रावण महिन्यात करुन बघा ही उपवासाची खीर ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे ज्वारीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, व्हिटॅमिन-बी, कॉम्प्लेक्स … Continue reading Health Tips – वजन कमी करण्यासाठी ‘या’ भाकरीचा आहारात समावेश करा, मिळतील खूप सारे फायदे