Skin Care – चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी करुन बघा हे साधेसोपे परीणामकारक उपाय

चेहऱ्यावरील मुरुम आपल्या सौंदर्यात बाधा आणतात. अशावेळी महागडी कॉस्मेटिक उत्पादने लावूनही त्वचेच्या समस्या सुटत नाहीत. कारण या उत्पादनांमध्ये रसायने असतात, ज्यामुळे आपल्या त्वचेचे नुकसान होते. त्वचेच्या समस्यांवर मात करण्यासाठी आपण आयुर्वेदिक उपायांचा घरच्या घरी वापर करू शकतो. आयुर्वेदात त्वचेच्या समस्या वात, पित्त आणि कफ दोषांमध्ये विभागल्या आहेत. वात म्हणजे कोरडी त्वचा, पित्त दोषाला तेलकट त्वचा म्हणतात. कफ दोष … Continue reading Skin Care – चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी करुन बघा हे साधेसोपे परीणामकारक उपाय