महाराष्ट्रात संविधानाची हत्या केल्याबद्दल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. त्यावर समाज माध्यमांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांची कारकीर्द अनेक कारणांनी वादग्रस्त ठरली होती. त्यावर नेटकऱ्यांनी बोट ठेवले. ‘महाराष्ट्रात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून शिंदे गट आणि भाजपचे असंवैधानिक सरकार बसवल्याबद्दल हा मोदी सरकारने दिलेला किताब आहे’, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया व्यक्त … Continue reading महाराष्ट्रात संविधानाची हत्या केल्याबद्दल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण