केसांसाठी भीमसेनी कापूर वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

भीमसेनी कापूर केसांच्या वाढीस फायदेशीर ठरतो. हा बहुतांशी सर्व घरांमध्ये वापरला जातो. भीमसेनी कापूर हा केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. केसांसाठी आपण वरचेवर नानाविध उपाय करतो. हे प्रत्येक उपाय कामी येतातच असे नाही. केसांसाठी आपण भीमसेनी कापराचा वापर केल्यास केसगळती मोठ्या प्रमाणात कमी होते. यामुळे केसांची उत्तम वाढ होण्यासही मदत मिळते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी काय करायला … Continue reading केसांसाठी भीमसेनी कापूर वरदानापेक्षा कमी नाही, वाचा