छत्तीसगडमधील मंत्रिमंडळ विस्तार घटनाबाह्य, 14 मंत्री बनवण्याची परवानगी केंद्रानं कधी दिली? काँग्रेसचा सवाल

छत्तीसगडमध्ये तब्बल 20 महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आणि तीन आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. यानंतर छत्तीसगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच मुख्यमंत्री धरून 14 मंत्री झाले असून यावरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल यांनी टीका केली … Continue reading छत्तीसगडमधील मंत्रिमंडळ विस्तार घटनाबाह्य, 14 मंत्री बनवण्याची परवानगी केंद्रानं कधी दिली? काँग्रेसचा सवाल