भुवनेश्वरचे संघात पुनरागमन, स्मृतीच्या नेतृत्वाची सुरुवात; हिंदुस्थानच्या पुरुष आणि महिला संघांची निवड

बीसीसीआयने मंगळवारी पुरुष आणि महिला क्रिकेट संघाची निवड केली आहे. हिंदुस्थानचा पुरुष संघ न्यूझीलंडच्या दौऱयात टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत पाच टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. यानंतर हिंदुस्थानच्या वन डे आणि कसोटी संघांची घोषणा करण्यात येणार आहे. महिलांचा संघ झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे. पुरुषांचा टी-20 संघ ः श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), … Continue reading भुवनेश्वरचे संघात पुनरागमन, स्मृतीच्या नेतृत्वाची सुरुवात; हिंदुस्थानच्या पुरुष आणि महिला संघांची निवड