Video –  ‘BB College’ चा आदिश वैद्य बनला प्रोफेसर

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  “सफर करा मस्तीने” या नॉमिनेशन कार्यात काल  आविष्कार, उत्कर्ष, मीरा, गायत्री आणि जय हे पाच सदस्य सेफ झाले . घरातील बाकी सर्व सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यात कोण घराबाहेर पडणार ? कोण सेफ होणार ? याची उत्सुकता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या