Photo – BIG BOSS बिग बॉसचं घर आतून कसं दिसतं… पाहिलंय का?

मराठी बिगबॉसचा तिसरा सीझन 19 सप्टेंबरपासून सुरू होतोय. कोरोनामुळे बिग बॉसचा तिसरा सीझन पुढे ढकलण्यात आला होता.  दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझनमध्ये लॉकडाऊनमुळे मोठा कालावधी गेला, त्यामुळे तिसऱ्या सिझनबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.  खासकरून या घरातले 15 स्पर्धक कोण असतील याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

यावर्षी बिग बॉसच्या घराला पारंपारिक मराठमोळा टच देण्यात आला आहे. 14,000 चौरस फूट अशा भव्य जागेमध्ये हा सेट उभारण्यात आला आहे. घराच्या मध्यभागी मोठे अंगण व मुख्य दरवाजाला लागून तुळशी वृदांवन देखील आहे. 15 स्पर्धकांचं वास्तव्य ज्या घरात असणार आहेत, ते घर आतून कसं आहे ते पाहूयात…

  1. मुख्य दरवाजा

15

2. स्विमींग पूल

11

3. जीम

13

4. स्वयंपाक घर

6

5. डायनिंग टेबल

8

6. लिव्हिंग रूम

9

10

8. कॅप्टन रूम

3

9. महिलांचा बेडरूम

2

10. पुरूषांचा बेडरूम 1

11. मराठी नाट्यरंगात रंगलेली भिंत

5

12. बाथरूम

7

13. तुरुंग

12

आपली प्रतिक्रिया द्या