बिग एफएमचं पुण्यात पदार्पण,स्वप्नील जोशीने केले उद्घाटन

34

सामना ऑनलाईन,पुणे

बिग एफएम या रेडिया चॅनेलने पुण्यात पदार्पण केले आहे. अभिनेता स्वप्नील जोशीच्या हस्ते पुण्याती चॅनेलचे उद्घाट करण्यात आले. बिग एफएमने आजपासूनच ‘स्टुडिओ ऑन व्हील्स’ या ९५ तास चालणाऱ्या आरजे मॅरेथॉनला हि सुरुवात झाली. या मॅरेथॉनमध्ये नावाजलेले आरजे शहरातील महत्वाच्या ठिकाणी जाऊन व श्रोत्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे मनोरंजन करण्यासाठी लाईव्ह कार्यक्रम करणार आहेत. या एफएम चॅनेलने महिला सुरक्षा व महिलांचा आदर करावा ही संकल्पना हाती घेत लोकांमध्ये अधिक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचं ठरवलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या