…म्हणून फॉर्मात असूनही पृथ्वी शॉची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड नाही, अखेर कारण झालं स्पष्ट

जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने शुक्रवारी हिंदुस्थानच्या संघाची घोषणा केली. या संघात मुंबईचा तरुण खेळाडू पृथ्वी शॉ याची निवड झाली नाही. विजय हजारे ट्रॉफी आणि आयपीएलमच्या 14 व्या हंगामात धावांचा पाऊस पाडणाऱ्या पृथ्वीची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड न झाल्याने सर्वच अचंबित झाले होते. शानदार फॉर्मात असतानाही त्याला संघात … Continue reading …म्हणून फॉर्मात असूनही पृथ्वी शॉची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड नाही, अखेर कारण झालं स्पष्ट