बिग बॉस १२ होणार आणखी बोल्ड… आता होणार ‘यांची’ एन्ट्री

28

सामना ऑनलाईन । मुंबई

बिग बॉस १२ चे पर्व लवकरच सुरू होणार असून सलमान पुन्हा एकदा या रिअॅलिटी शो करता सूत्रसंचालन करणार आहे. परंतु या बिग बॉस १२च्या सीझनच्या पर्वामध्ये नवीनच ट्विस्ट येणार आहे.

‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट?

बिग बॉसच्या प्रत्येक पर्वात प्रेक्षकांनी भन्नाट गोष्टी पाहिल्या. मग त्या एकमेकांबद्दलचे वादाच्या असो किंवा प्रेम. या घरात सतत काहीतरी नवीन घडताना दिसलं. त्यामुळं बिग बॉस हे नेहमीच चर्चेत राहतं. या बिग बॉस १२ च्या पर्वात आता सलामान अशी नवीन कल्पना घेऊन आला आहे की जी आजपर्यंत कोणत्याही रिअॅलिटी शोच्या माध्यमातून केली गेली नव्हती. बिग बॉस १२चं पर्व या वर्षी नव्या वळणावर जाणार आहे. या शोमध्ये आता गे आणि लेसबियन जोड्या स्पर्धक म्हणून येणार आहेत अशी चर्चा आहे. एवढेच नाही तर अ‍डल्ट स्टार किंवा स्ट्रीपर्सचाही या मध्ये सहभाग असल्याच सांगितलं जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या