Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; दोन टप्प्यात होणार मतदान, १४ नोव्हेंबरला निकाल

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहार विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपत आहे. बिहारमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होण्याची ही पहिलीच वेळ आहे. २००५ नंतर असे झालेले नाही. २०२० मध्ये … Continue reading Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; दोन टप्प्यात होणार मतदान, १४ नोव्हेंबरला निकाल