बिहारमध्ये 65 टक्के मतदान; दगडफेक, शेणफेक आणि बहिष्काराचे गालबोट

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी आज 64.70 टक्के मतदान झाले. कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही काही ठिकाणी मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले. कुठे दगडफेक, कुठे बहिष्कार तर कुठे मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रकार घडला. लखीसराय येथे राज्याचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांच्या कारवर शेण फेकण्यात आले. पहिल्या टप्प्यात झालेले गेल्या 75 वर्षांतील हे विक्रमी मतदान आहे. … Continue reading बिहारमध्ये 65 टक्के मतदान; दगडफेक, शेणफेक आणि बहिष्काराचे गालबोट