महाराष्ट्रात जनादेश चोरला, आता बिहारची पाळी, राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी बिहारमधील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जनादेश चोरीला गेल्याचा दावा करत, आता बिहारमध्येही असाच कट रचला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीच्या फेरतपासणी प्रक्रियेविरोधात इंडिया आघाडीने आयोजित केलेल्या ‘बिहार बंद’ आंदोलनात ते बोलत होते. राहुल गांधी यांनी … Continue reading महाराष्ट्रात जनादेश चोरला, आता बिहारची पाळी, राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल