बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न! एनडीएला पुन्हा पाशवी बहुमत!! जनमत आणि मतमोजणीत तफावत! गडबडीचा संशय!!

केंद्रातील सत्ताधारी भाजपचा केंद्रीय निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून निवडणुका जिंकण्याचा महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये दिसून आला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत मतचोरी करणाऱया भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 243 पैकी 202 जागांवर पाशवी बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात लढणाऱया महाआघाडीला फक्त 35 जागा जिंकता आल्या. या निवडणुकीत सर्व अंदाज … Continue reading बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न! एनडीएला पुन्हा पाशवी बहुमत!! जनमत आणि मतमोजणीत तफावत! गडबडीचा संशय!!