बिहारमधील जमुई येथे दहावीत शिकणाऱ्या एका तरुणीसोबत छेडछाड झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता समस्तीपूरमध्येही असाच प्रकार घडला आहे. समस्तीपूर येथे भर रस्त्यात एका तरुणीसोबत गैरवर्तन झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्पूरीग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील … Continue reading बिहार पुन्हा हादरलं… जमुईनंतर समस्तीपूरमध्ये भर रस्त्यात तरुणीची छेड काढली; रोडरोमिओंनी केला ‘बॅड टच’, चौघे पोलिसांच्या ताब्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed