एपस्टीन प्रकरणावरून बिल गेट्स यांना पश्चाताप; समोर आलेल्या ईमेलवर दिली स्पष्ट प्रतिक्रिया
अमेरिकेतील लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित प्रकरणाने सध्या संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले असून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या वादाच्या केंद्रस्थानी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांचे नाव आल्याने त्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने या प्रकरणाशी संबंधित नवीन कागदपत्रे आणि ईमेल सार्वजनिक केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर गेट्स यांनी तीव्र … Continue reading एपस्टीन प्रकरणावरून बिल गेट्स यांना पश्चाताप; समोर आलेल्या ईमेलवर दिली स्पष्ट प्रतिक्रिया
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed