मेंढपाळाच्या मुलाचा लोकसेवा आयोग परीक्षेत डंका; यमगेच्या बिरदेव डोणे याला 551 वी रँक, कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी

परंपरांगत मेंढपाळ व्यवसाय असणाऱ्या कुटुंबातील मुलाने तिसऱ्या प्रयत्नात लोकसेवा आयोग परीक्षेत आय.पी.एस. पदाला गवसणी घालत देदीप्यमान कामगिरी करण्याचा इतिहास घडवला. कागल तालुक्यातील बमगे गावच्या बिरदेव सिद्धाप्पा डोणे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 551 वी रैंक मिळवत अतुलनीय यश संपादन केले आहे. कागल तालुक्यात अशी कामगिरी करणारा तो एकमेव विद्यार्थी ठरला आहे. 2024 मध्ये झालेल्या … Continue reading मेंढपाळाच्या मुलाचा लोकसेवा आयोग परीक्षेत डंका; यमगेच्या बिरदेव डोणे याला 551 वी रँक, कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी