मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव, पंतप्रधान मोदी, लता दीदी, अजित पवार यांनी केलं ट्विट

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. देशभरातून विविध क्षेत्रातील व्यक्ती त्यांना ट्विटर आणि अन्य सोशल मीडिया माध्यमातून शुभेच्छा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या