हिंदुस्थानात बिर्याणी नंबर 1, दर मिनिटाला 194 ऑर्डर, वाचा स्विगीचा ‘खुसखुशीत’ अहवाल

स्वयंपाक करण्याचा कंटाळा आल्यानंतर एकमेव पर्याय म्हणजे बाहेरून पदार्थ ऑर्डर करणे हा असतो. यामुळे आपला वेळ तर वाचतोच पण आपले आवडते अन्न देखील खायला मिळते. सध्याच्या घडीला ऑनलाइन ऑर्डरिंगमुळे आपला वेळ खूप वाचला आहे. ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी कंपनी स्विगीने नुकताच एक विशेष अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात, स्विगीने 2025 मध्ये कोणत्या पदार्थांना सर्वाधिक … Continue reading हिंदुस्थानात बिर्याणी नंबर 1, दर मिनिटाला 194 ऑर्डर, वाचा स्विगीचा ‘खुसखुशीत’ अहवाल