उमेदवार निवडीचा नवा फॉर्म्युला! निवडणुकीच्या आधीच भाजपचे 100 नगरसेवक बिनविरोध विजयी

नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचे मतदान होण्याच्या अगोदरच भाजपने दंडेलशाहीच्या जोरावर बिनविरोध नगरसेवक निवडणूक आणण्याचा नवीन फॉर्म्युला केला आहे. त्यातून आतापर्यंत राज्याच्या विविध जिल्ह्यांत भाजपचे 100 नगरसेवक निवडून आले आहेत. नगर पंचायत आणि नगर परिषदा निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी पुरघोडीचे राजकारण सुरू आहे. अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. … Continue reading उमेदवार निवडीचा नवा फॉर्म्युला! निवडणुकीच्या आधीच भाजपचे 100 नगरसेवक बिनविरोध विजयी