Lok Sabha Election 2024 : अखेर भाजपने मिंधे गटाला दाखवली जागा, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उमेदवारी जाहीर

लोकसभा निवडणूक जाहीर होऊन महिना उलटून गेला तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटला नव्हता. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राज्यसभा सदस्य नारायण राणे व शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत या दोघांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा हट्ट धरला होता. मात्र भाजपच्या दबावापुढे हतबल झालेल्या मिंधे गटाला ही जागा सोडावी लागली … Continue reading Lok Sabha Election 2024 : अखेर भाजपने मिंधे गटाला दाखवली जागा, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उमेदवारी जाहीर