म्हणे, छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते! गुजरातमधील भाजपचे केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांची मुक्ताफळे

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत मानले जातात. मात्र, गुजरातमधील भाजप नेते आणि पेंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार होते, अशी मुक्ताफळे उधळत नव्या वादाला तोंड पह्डले आहे. महाराजांच्या नावावर राजकारण करू पाहणाऱया भाजप नेत्यांच्या विधानावरून महाराष्ट्रात सर्वत्र संतापाची लाट उसळली असून शिवप्रेमी जनतेतून याचा … Continue reading म्हणे, छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते! गुजरातमधील भाजपचे केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांची मुक्ताफळे