UP Election 2022 ‘पाच वर्ष कुठे होतात?’ म्हणत गावकऱ्यांची भाजप उमेदवारावर दगडफेक

देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे (Uttar Pradesh Assembly Elections 2022) वारे वाहत आहेत. 10 फेब्रुवारी ते 7 मार्च अशा सात टप्प्यांमध्ये येथे निवडणूक पार पडणार असून 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचंड बहुमताचे सरकार येईल असा दावा करत आहेत. मात्र एकीकडे त्यांच्या सरकारमधील मंत्री, आमदार पक्षाला रामराम … Continue reading UP Election 2022 ‘पाच वर्ष कुठे होतात?’ म्हणत गावकऱ्यांची भाजप उमेदवारावर दगडफेक