भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांचे निधन

सामना ऑनलाईन । मुंबई

भाजप नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांचे आज (रविवार) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ५८ वर्षांच्या होत्या. शैलजा गिरकर कांदीवली पश्चिम मतदारसंघामधून भाजपाच्या नगरसेविका होत्या. १९९७ पासून ते आतापर्यंत असे तब्बल २० वर्ष त्या नगरसेविका होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या