कोल्हापुरात कोरोनामुळे भाजप नगरसेवकाचा मृत्यू

529

दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचा सामुहिक प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्ण दगावण्याची संख्या ही वाढत आहे. आज महापालिकेतील भाजपचे नगरसेवक संतोष गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले.  संभाजीनगर प्रभागाचे ते नगरसेवक होते. तसेच ते शिवाय उत्कृष्ट फुटबॉलपटूही होते.

आपली प्रतिक्रिया द्या