गोव्यातही भाजप सरकारने मराठीचे पंख कापले; पाच वर्षांत 50  मराठी शाळांना टाळे, मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मेळाव्यात चिंता

महाराष्ट्रात हिंदीसक्ती लादून मराठीची गळचेपी करू पाहणाऱ्या भाजपने गोव्यातही मराठी भाषेचे पंख कापले आहेत. गोव्यातील भाजप सरकारच्या मराठीद्वेष्टय़ा धोरणामुळे मागच्या 5 वर्षांत तिथे 50 मराठी शाळा बंद पडल्या आहेत, तर 200 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पणजीमध्ये नुकत्याच झालेल्या मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मेळाव्यात या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. समितीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर … Continue reading गोव्यातही भाजप सरकारने मराठीचे पंख कापले; पाच वर्षांत 50  मराठी शाळांना टाळे, मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मेळाव्यात चिंता