भाईंदर महापालिकेतील राड्यामागे व्यास, मेहतांच्या गुंडांचा हात

712


शिवसेनाप्रमुखांच्या स्मारक निर्मितीवरून मीरा-भाईंदर महापालिका मुख्यालयात झालेल्या राड्यामागे  भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि स्थायी समिती सभापती रवी व्यास  यांच्या गुंडांचा हात असल्याचे उघड झाले आहे. या गुंडांनी शिवसेनेच्या महिला नगरसेविकांवर हात टाकण्याचा अश्लाघ्य प्रकार केल्यामुळेच  शिवसेना नगरसेवकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि प्रत्युत्तर देताना हा प्रकार घडला. त्यामुळे नरेंद्र मेहता यांच्या खोटारडेपणाचा बुरखा पुरता फाटला आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक काढून  मेहता यांचा कारनामा उघडकीस आणला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला राज्य सरकारने निधी देण्याचे मान्य केले आहे. ही माहिती शिवसेनेसह भाजपचे आमदार मेहता आणि सर्व पदाधिकार्‍यांना होती. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा होणार आणि कामाला सुरुवात होणार म्हणून शिवसेनेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका पालिका मुख्यालयात उपस्थित

आपली प्रतिक्रिया द्या