भाजप नेत्याला आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार, केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजप नेते दिलीप घोष यांना नोटीस बजावली आहे. तृणमूल काँग्रेसने दिलीप घोष यांच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर घोष यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिसीनुसार घोष यांनी गुरुवार 28 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उत्तर द्यावे असे आदेश देण्यात आले आहेत. पश्चिम बंगालचे भाजप नेते … Continue reading भाजप नेत्याला आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार, केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस