चित्रा वाघ यांचा इतिहास कच्चा, पतितपावन मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बांधल्याचा जावई शोध

भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा इतिहास कच्चा असल्याचे त्यांच्या ट्विटमधून निदर्शनास आले आहे. रत्नागिरी दौऱ्यावर असताना त्यांनी पतितपावन मंदिराला भेट दिली होती. त्याची छायाचित्र ट्विटरवर टाकून त्यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या पतितपावन मंदिरात मनोभावे पूजा केली असे ट्विट केले आहे. मात्र प्रत्यक्षात पतितपावन मंदिर कुणी बांधले हा इतिहास चित्रा … Continue reading चित्रा वाघ यांचा इतिहास कच्चा, पतितपावन मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बांधल्याचा जावई शोध