डिलिव्हरीची तारीख सांगा, उचलून रुग्णालयात दाखल करू; रस्त्याची मागणी करणाऱ्या महिलेला भाजपा खासदाराचा अजब सल्ला

भाजप्रणीत सरकार असलेल्या राज्यांमध्ये सातत्याने विकासाची पोलखोल होत आहे. दिल्लीत कमरेहून अधिक पाणी साचले, तर गुजरातमध्येही हीच परिस्थिती दिसली. महिसागर नदीवरील पूल कोसळून तब्बल 20 जणांचा जीव गेला. असे असूनही भाजप खासदार, मंत्री ताळ्यावर येत नसल्याचेच दिसत आहे. मध्य प्रदेशात रस्त्याची मागणी करणाऱ्या महिलेला डिलिव्हरीची तारीख सांगा, उचलून रुग्णालयात दाखल करू आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे, … Continue reading डिलिव्हरीची तारीख सांगा, उचलून रुग्णालयात दाखल करू; रस्त्याची मागणी करणाऱ्या महिलेला भाजपा खासदाराचा अजब सल्ला