भाजप खासदार निशिकांत दुबे यांची गुलमर्गमध्ये हाय–प्रोफाइल पार्टी; कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल
जम्मू-कश्मीरसारख्या संवेदनशील ठिकाणी गुलमर्गमध्ये भाजप खासदार निशिकांत दुबे यांची हाय-प्रोफाइल पार्टी कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली. दुबे यांच्या पार्टीला सुरक्षा, मग पहलगाम येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एकही सुरक्षा रक्षक का नव्हता, अशी चर्चा सुरू आहे. निशिकांत दुबे यांच्या हाय-प्रोफाइल पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पहलगाम हल्ल्याच्या दहा दिवस आधी भाजप खासदार निशिकांत दुबे यांची … Continue reading भाजप खासदार निशिकांत दुबे यांची गुलमर्गमध्ये हाय–प्रोफाइल पार्टी; कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed