भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्यात कोरोनाची लक्षणं, रुग्णालयात दाखल

1502

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त संबित पात्रा यांना गुडगावमधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबित पात्रा यांच्यात कोरोनासारखी लक्षणं दिसून आल्याने त्यांना रुग्णालत भरती करण्यात आल्याचे समजते. अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या