Video – भाजपला निवडणुकीला महाराष्ट्र, तर व्यवसायासाठी गुजरात लागतो!

अंबरनाथ येथील श्रीमलंगगड, नेवाळी नाका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना, भाजप-मिंधे सरकारवर टीका करत, मिंध्याची घराणेशाही मोडून काढण्यासाठी शिवसैनिकांनी, जनतेने साथ देण्याचे आवाहन केले.