भाजपने महाराष्ट्रातील चार बंडखोर नेत्यांना केले निलंबीत

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत भाजपकडून तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करणाऱ्या चार नेत्यांना भाजपने निलंबीत केले आहे. चरण वाघमारे (तुमसूर), गीता जैन (मीरा भाईंदर), बाळासाहेब ओव्हळ (पिपंरी चिंचवड), दिलीप देशमुख (सुमेरपुर) अशी निलंबीत नेत्यांची नावे आहेत. BJP has expelled it’s 4 rebel party leaders who had not taken their nominations back where already BJP or its allies’ … Continue reading भाजपने महाराष्ट्रातील चार बंडखोर नेत्यांना केले निलंबीत