म्हणून एकनाथ खडसेंचं तिकीट कापलं, चंद्रकांत पाटील यांनी वादात ‘संघा’ला ओढलं

खडसेंच्या या हल्ल्यांनी घायाळ झालेल्या भाजपने आता पक्षाची बदनामी थांबवण्यासाठी पुढे येण्यास सुरुवात केली आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव देखील त्यांनी या वादात ओढले आहे.