
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
भारतीय समाजव्यवस्थेत दलित समाज सर्वात तळाशी राहावा, अशी फॅसिस्ट प्रवृत्ती नेहमीच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाळगली आहे. उनामधील घटना, रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणि आता भीमा-कोरेगावमधील घटना ही याची ढळढळीत उदाहरणं आहेत, अशा शब्दांत राहुल यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर ट्वीट करुन टीका केली आहे. राहुल यांच्या ट्वीटने भीमा-कोरेगावमधील हिंसक घटनेला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.
A central pillar of the RSS/BJP’s fascist vision for India is that Dalits should remain at the bottom of Indian society. Una, Rohith Vemula and now Bhima-Koregaon are potent symbols of the resistance.
— Office of RG (@OfficeOfRG) January 2, 2018
आपली प्रतिक्रिया द्या