89 जागा मिळूनही भाजपमध्ये असंतोष, देवाभाऊंनी मुंबई भाजपच्या नेत्यांचे टोचले कान; ठाकरे बंधूंपुढे निभाव न लागल्याची खंत

मुंबई महापालिका निवडणुकीत 89 जागा जिंकूनही भाजपच्या राज्य नेतृत्वात नाराजी असल्याचे पक्षातील सूत्रांकडून समोर आले आहे. 2002 नंतर कोणत्याही एका पक्षाने स्वतंत्रपणे मिळवलेला हा सर्वाधिक आकडा असला, तरी तो अपेक्षेपेक्षा कमी ठरल्याची भावना पक्षात आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. भाजपने सुरुवातीला किमान 110 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते, मात्र निकाल त्यापेक्षा बऱ्याच खाली … Continue reading 89 जागा मिळूनही भाजपमध्ये असंतोष, देवाभाऊंनी मुंबई भाजपच्या नेत्यांचे टोचले कान; ठाकरे बंधूंपुढे निभाव न लागल्याची खंत