अजित पवार गटाला महापालिकेसाठी मिळेनात उमेदवार, भाजपने टाकल्याने पवारांची तारेवरची कसरत

भाजपने पुण्यात महापालिका निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती तोडत मैत्रिपुर्ण लढतीची घोषणा करत अजित पवार गटाला सुरूंग लावला आहे. त्यामुळे अजित पवार गटाला अनेक प्रभागांसाठी उमेदवार मिळत नसल्याचे मुलाखतींमधून समोर आले आहे. त्यामुळे अजित पवारांची सत्तेसाठी धडपड सुरू असून काँग्रेसला आघाडीसाठी प्रस्ताव दिल्याची चर्चा जोर धरत आहे. अजित पवार गटाकडून पालिकेसाठी इच्छुकांकडून अर्ज … Continue reading अजित पवार गटाला महापालिकेसाठी मिळेनात उमेदवार, भाजपने टाकल्याने पवारांची तारेवरची कसरत